Tet | शिक्षकांच्या पदोन्नोतीसाठी टिईटी अनिवार्य आहे का ?

TET exam

पदोन्नतीसाठी टीईटी ( TET ) अनिवार्य : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, शासनाची भूमिका आणि शिक्षकांवरील परिणाम – सविस्तर विश्लेषण महाराष्ट्रातील शिक्षक भरती, सेवाशर्ती आणि पदोन्नती प्रक्रियेत टीईटी TET (Teacher Eligibility Test) या परीक्षेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे शिक्षक सेवेत येऊ इच्छिणाऱ्या नव्या उमेदवारांपासून ते सेवेत कार्यरत शिक्षकांपर्यंत सर्वांनाच या निर्णयाचा थेट … Read more

MAHA TET अंतरिम निकाल 2026 जाहीर

MAHA TET अंतरिम निकाल 2026 जाहीर : उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी MAHA TET 2026 चा अंतरिम निकाल जाहीर केला आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी निकालाबाबतची अधिकृत माहिती दिली. ही परीक्षा 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली होती. यंदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षक भरतीसाठी TET … Read more

8th Pay Commission नुसार भरगच्च पगारवाढ | आठवा वेतन आयोग 2025 | जाणून घ्या किती वाढणार पगार

8th pay commission

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) संदर्भ अटींना अखेर मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे. या आयोगाच्या माध्यमातून पुढील … Read more

Mahatet exam : tet पुनर्विचार याचिका आणि अधिकाऱ्याचे म्हणने

Mahatet

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २३ नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) Mahatet घेतली जाणार आहे. पण याच टिईटी ( Mahatet ) बाबत _ • शिक्षकांन समोर उपस्थित झालेला प्रश्न ? • शिक्षक संघटनेने पूनर्विचार याचिका साठी दिलेले निवेदन • एकुण अर्ज किती आणि आधीपासूनच नौकरीला असलेल्या शिक्षकांचे अर्ज किती आले. • सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व … Read more

शिक्षण सेवक : Teachers salary : संपूर्ण इतिहास व पगार वाढीचे टप्पे

शिक्षण सेवक : Teachers Salary

शिक्षण सेवक पदाची सुरवात सन २००० चा GR नुसार मार्च २००० मध्ये शिक्षण विभागाने प्रथमच शिक्षण सेवक योजना जाहीर केली. या GR नुसार शाळांमधील शिक्षकांची तातडीची गरज भागवण्यासाठी नियमित भरतीऐवजी मानधनावर शिक्षण सेवक नेमणूक करण्याचा निर्णय झाला. त्यावेळी मानधन होते :  शिक्षण सेवक ( Teacher salary ) अप्रशिक्षित उमेदवार : ₹ १,५०० प्रशिक्षित उमेदवार : ₹ … Read more

MAHA TET Syllabus 2025 & Exam Pattern – Paper 1 आणि Paper 2 संपूर्ण माहिती

20251018 223242

MAHA TET म्हणजे काय ? MAHA TET (Maharashtra Teacher Eligibility Test) ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाते. या परीक्षेतून उमेदवारांना प्राथमिक (इयत्ता 1 ते 5) आणि उच्च प्राथमिक (इयत्ता 6 ते 8) शिक्षक पदासाठी पात्रता मिळते. MAHA TET चे मुख्य मुद्दे घटक माहिती परीक्षा नाव महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET ) MAHA … Read more

UGC NET December 2025 Notification | अर्ज प्रक्रिया, तारीखा आणि सविस्तर माहिती

UGC NET

.NTA तर्फे UGC NET December 2025 परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू. अर्ज करण्याची शेवटची तारीख, पात्रता, शुल्क, परीक्षा पद्धत आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या. देशातील उच्च शिक्षण क्षेत्रात अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात करिअर करण्यासाठी UGC NET परीक्षा ही सर्वात प्रतिष्ठित परीक्षा आहे. या परीक्षेद्वारे उमेदवारांना असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्रता आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) साठी संधी … Read more

india cough syrup : कफ सिरपमुळे मुलांचे मृत्यू — देशभरात खळबळ, केंद्र सरकारने दिल्या कडक सूचना

India cough syrup

भारतामध्ये पुन्हा एकदा कफ सिरपमुळे ( india cough syrup ) झालेल्या मुलांच्या मृत्यूच्या बातम्यांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये मागील काही दिवसांत किमान १२ मुलांचे मृत्यू झाले असून, त्याचा संबंध “Coldrif” या कफ सिरपशी जोडला जात आहे. आरोग्य विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू केली आहे आणि सर्व राज्यांना … Read more

Pm kisan samman nidhi : शेतकऱ्यांना PM Kisan चा २१ वा हप्ता मिळवण्यासाठी या गोष्टी बंधनकारक

Pm kisan samman nidhi

Pm kisan samman nidhi PM-Kisan 21st Installment News: Pm kisan nidhi देशभरातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan samman nidhi) योजनेच्या २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २ हजार रुपये जमा केले जातात. आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला आहे. मात्र, २१ वा हप्ता मिळवण्यासाठी काही … Read more

TET नागपूर बैठक : TET व शिक्षकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा

TET नागपूर बैठक : TET व शिक्षकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा

नागपूरमध्ये शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासोबत शिक्षक संघटनांची बैठक : TET व अन्य मागण्यांवर सकारात्मक चर्चा  नागपूर बैठक : TET व अन्य मागण्यावर चर्चा नागपूर येथे मा. डॉ. पंकज भोयर, शालेय शिक्षण राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत विविध शिक्षक संघटनांची महत्त्वपूर्ण सभा संपन्न झाली. या बैठकीत TET परीक्षा व शिक्षकांच्या इतर प्रलंबित मागण्यांवर … Read more