Teachers TET News : मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Teachers TET news : tet बाबत मुंबई उच्च न्यायालयाचा दिलेला निर्णय

TET अनिवार्य मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय Teacher TET News: महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी TET बाबत  न्यायालयीन महत्वाचा निर्णय समोर आला आहे. 2001 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही पदोन्नती घ्यायची असेल तर पात्रता परीक्षा म्हणजेच TET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. 2001 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET च्या अटीतून सूट … Read more

MPSC सामान्य ज्ञान प्रश्न | स्पर्धा परीक्षेसाठी 20 महत्त्वाचे GK प्रश्न

Screenshot 2026 09 06 17 16 35 30 96b26121e545231a3c569311a54cda96

MPSC सामान्य ज्ञान प्रश्न 2026 – MPSC, राज्यसेवा, Combine आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 20 महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न व उत्तरे. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था आणि महाराष्ट्र सामान्य ज्ञानाचा सराव करा. सामान्य ज्ञान – २० प्रश्न १. महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? GK A) १५ ऑगस्ट १९४७ B) १ मे १९६० C) २६ जानेवारी … Read more

पवित्र पोर्टल शिक्षक भरती : १३,११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

Screenshot 2026 08 29 06 33 40 06 96b26121e545231a3c569311a54cda96

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये १३,११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. जिल्हा परिषदांच्या ८,४८१ जागांसह इयत्तानिहाय आणि व्यवस्थापननिहाय संपूर्ण माहिती जाणून घ्या. महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाची अपडेट. ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून राज्यातील विविध व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षक भरतीसाठी एकूण १३,११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस मुलाखतीशिवाय गुणवत्तेच्या आधारे करण्यात आली असून, निवड झालेल्या … Read more

Ladki Bahin Yojana : पुन्हा 344 कोटींचा निधी वळवला

Ladaki bahin yojana

Ladki Bahin Yojana साठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटींचा निधी वळवला. जुलैच्या हप्त्यासाठी निधी दिला असून आतापर्यंत चौथ्यांदा निधी वळवला आहे. Ladki Bahin Yojana संदर्भात राज्य सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून 344.74 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास … Read more

8 वा वेतन आयोग: पगारात मोठी वाढ होणार? DA, HRA, CEA, LTC च्या एरिअर्सबाबत जाणून घ्या संपूर्ण माहिती

8 वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर Basic Pay, DA, HRA, CEA, LTC आणि Arrears बाबत काय नियम असतील? 8th Pay Commission ची अधिकृत माहिती, संभाव्य पगारवाढ आणि थकबाकीचे गणित जाणून घ्या. 8th Pay Commission Arrears Rules: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठवा वेतन आयोग सध्या चर्चेचा मोठा विषय ठरला आहे. नवीन वेतन आयोगामुळे मूळ वेतन, … Read more

TET परीक्षा 2026 पुन्हा कधी होणार? पेपरफुटीनंतर ऑनलाइन की ऑफलाइन

Maha TET Exam 2026

TET Exam 2026: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) यंदा पेपरफुटीच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता TET परीक्षा 2026 पुन्हा कधी होणार? याकडे राज्यातील लाखो उमेदवारांचे लक्ष लागले आहे. परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन, याबाबत अद्याप शासनस्तरावर अंतिम निर्णय झालेला नाही. TET कधी होणार ? महाराष्ट्र राज्य परीक्षा … Read more

AI म्हणजे काय ? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? प्रकार, उपयोग, फायदे आणि भविष्य

Ai

AI म्हणजे काय ? कृत्रिम बुद्धिमत्ता कशी कार्य करते, AI चे प्रकार, उपयोग, फायदे-तोटे, शिक्षण आणि दैनंदिन जीवनातील उपयोग तसेच AI चे भविष्य याबद्दल जाणून घ्या. AI म्हणजे काय ? आजच्या डिजिटल युगात AI म्हणजे काय ? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. AI म्हणजे Artificial Intelligence, याला मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. संगणक किंवा मशीनला … Read more

चालू घडामोडी current affairs व महत्वाचे प्रश्न : 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट

Screenshot 2026 08 17 13 56 05 64 96b26121e545231a3c569311a54cda96

स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या चालू घडामोडी | 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2026 खाली 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2026 या कालावधीतील महत्त्वाच्या चालू घडामोडी तारीखनिहाय दिल्या आहेत. 10 ऑगस्ट 2026 1. AI आधारित सुशासनावर भर प्रशासन अधिक प्रभावी, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी Artificial Intelligence (AI) आधारित सुशासन प्रणालीच्या वापरावर भर देण्यात आला. पारंपरिक प्रशासनासोबत … Read more

Pavitra portal shikshak bharati 2026: 30,209 पदांसाठी

Pavitra portal shikshak bharati

Pavitra portal Shikshak Bharti 2026: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत पवित्र प्रणालीमार्फत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या Pavitra portal shikshak bharati 2026 मध्ये एकूण 30,209 शिक्षक पदे उपलब्ध आहेत. TAIT 2025 उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची असून, उमेदवारांना उपलब्ध पदांसाठी पदनिहाय … Read more

8th Pay Commission: अंतिम अहवाल 3 मे 2027 पर्यंत; सरकारवर शिफारशी लागू करण्याचे बंधन नाही, एरियरवरही कायम प्रश्नचिन्ह

Screenshot 2026 07 29 21 39 45 25 96b26121e545231a3c569311a54cda96

केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक ज्या आठव्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यासंदर्भात सरकारने संसदेत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, 3 नोव्हेंबर 2025 रोजी स्थापन झालेल्या आठव्या वेतन आयोगाला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आयोग 3 मे 2027 … Read more