Maharashtra School PAT Exam 2026: राज्यातील शाळांमध्ये पॅट परीक्षा ; SCERT पुणेने दिली माहिती
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच अनुदानित शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी १ (PAT Exam 2026) च्या आयोजनाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांनी सूचना दिल्या आहेत. यंदा संकलित मूल्यमापन चाचणी १ अर्थात पॅट परीक्षा नेहमीच्या वेळेपेक्षा उशिराने होणार … Read more