Tet टिईटी परिक्षा बंधनकारक आहे का ?
टिईटी (TET) परीक्षा पास करणे बंधनकारक आहे का ? राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद( NCTE ) ने २०१० मध्ये इ. १ ली ते ८ वी च्या शिक्षकानच्या नियुक्तीसाठी किमान शैक्षणिक पात्रता ठरवली व टिईटी परिक्षाची tet सुरु केली. शिक्षक पदावर नियुक्त झालेल्यांना टिईट tet उत्तीर्ण होण्यासाठी पाच वर्षाची मुदत दिली होती … Read more