Tait टेट निकाल ठरत आहे वादग्रस्त
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परिक्षा tait निकाल हा तब्बल दोन – अडीच महिन्यानंतर प्रसिद्ध करण्यात आला. टेट tait परिक्षा राज्यातील ६० वेगवेगळ्या ६० केंद्रावर झाली . २७ मे ते ३ जून २०२५ दरम्यान झाली. एकुण २लाख २८ हजार ११ हजार ३०८ विद्यार्थ्यानी परिक्षा दिली टेट निकाल हा ७६ दिवसानंतर १८/०८/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला … Read more