Tet | शिक्षकांच्या पदोन्नोतीसाठी टिईटी अनिवार्य आहे का ?

TET exam

पदोन्नतीसाठी टीईटी ( TET ) अनिवार्य : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, शासनाची भूमिका आणि शिक्षकांवरील परिणाम – सविस्तर विश्लेषण महाराष्ट्रातील शिक्षक भरती, सेवाशर्ती आणि पदोन्नती प्रक्रियेत टीईटी TET (Teacher Eligibility Test) या परीक्षेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे शिक्षक सेवेत येऊ इच्छिणाऱ्या नव्या उमेदवारांपासून ते सेवेत कार्यरत शिक्षकांपर्यंत सर्वांनाच या निर्णयाचा थेट … Read more

Maharashtra tet morcha : tet परिक्षा बंधनकारकारक शिक्षक मोर्चा महाराष्ट्र 2025

Maharashtra tet morcha

सर्वोच्च न्यायालयाच्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील शिक्षक संघटना ४ ऑक्टोबर रोजी राज्यभर मोर्चा काढणार आहेत. शिक्षकांचे हक्क, मागण्या आणि आंदोलनाची माहिती येथे वाचा सर्वोच्च न्यायालयाचा TET निर्णय न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानुसार, देशातील सर्व सरकारी व खासगी शाळांमधील ५३ वर्षांपर्यंतच्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात  आले आहे. … Read more

Tet टिईटी परिक्षा बंधनकारक आहे का ?

टिईटी (TET) परीक्षा पास करणे बंधनकारक आहे का ?      राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद( NCTE ) ने २०१० मध्ये इ. १ ली ते ८ वी च्या शिक्षकानच्या नियुक्तीसाठी किमान शैक्षणिक पात्रता ठरवली व टिईटी परिक्षाची tet सुरु केली.        शिक्षक पदावर नियुक्त झालेल्यांना टिईट tet उत्तीर्ण होण्यासाठी पाच वर्षाची मुदत दिली होती … Read more