शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परिक्षा tait निकाल हा तब्बल दोन – अडीच महिन्यानंतर प्रसिद्ध करण्यात आला.
टेट tait परिक्षा राज्यातील ६० वेगवेगळ्या ६० केंद्रावर झाली . २७ मे ते ३ जून २०२५ दरम्यान झाली. एकुण २लाख २८ हजार ११ हजार ३०८ विद्यार्थ्यानी परिक्षा दिली टेट निकाल हा ७६ दिवसानंतर १८/०८/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला . पण या निकाला बाबत उमेद्वारांना अनेक प्रश्न पडलेले आहेत. जसे कि – एकाच विद्यार्थाचे नाव हे पाच वेळा वेगवेगळ्या मार्कनुसार आले आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना शुन्य मार्क आहे जे की २० २२ च्या टेट tait मध्ये १००+ मार्क घेतलेले सुद्धा आहेत . आणि आता करे काय शुन्य मार्क मिळाले अस आश्चर्य कारक प्रश्न निर्माण झाला आहे . तसेच टेट निकालाचे नॉर्मलाईझेशन केले की नाही याची स्पष्ट ता नाही.
या सर्व प्रश्नांचा खुलासा परिक्षा परिक्षदेने करावा अशी मागणी परिक्षार्थी व शिक्षक भरती विद्यार्थी संघटनाद्वारे केली जात आहे.