Teachers TET News : मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
TET अनिवार्य मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय Teacher TET News: महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी TET बाबत न्यायालयीन महत्वाचा निर्णय समोर आला आहे. 2001 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही पदोन्नती घ्यायची असेल तर पात्रता परीक्षा म्हणजेच TET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. 2001 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET च्या अटीतून सूट … Read more